तांबड्या पिंपळाचं रहस्य – कोकणातील गाव, शाप आणि एक शिक्षकाची भयकथा
गाव आणि झाडाचं रहस्य कोकणातील माळवणवाडी गावात दडलेलं आहे तांबड्या पिंपळाचं रहस्य — एक असं झाड, ज्याचं नाव घेतल्यावरच गावकऱ्यांच्या अंगावर शहारे येतात.त्या झाडाखाली दडलेला आहे शाप, अंधश्रद्धा आणि त्यामुळेच…